About Maharashtra Military Foundation
महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशन ही संस्था १९९४ मध्ये काही निवृत सेनाधिकारी, पोलीसअधिकरि, सनदी आधिकारी, पत्रकार, आणि वकील यांनी मिळून स्थापन केली.
तरुण-तरुणींना प्रशिक्षित करून सेनादल व पोलीसदलात पाठवणे, तसेच नागरी सैन्यदल उभे करून आपत्ती व्यवस्थापन,आंतरिक सुरक्षा,भ्रष्टाचार निर्मुलन यासारख्या विषयांवर काम करून देशाच्या नागरीकांना व देशाला सशक्त बनवणे या महान उद्देशाने संघटनेची स्थापना झाली.
आजपर्यंत हजारो तरुण-तरुणी व सामान्य नागरीकांना MMF ने मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन सशक्त बनवलेले आहे. आज दोन हजार पेक्षा जास्त तरुण-तरुणी विविध सैन्यदलात कार्यरत आहेत त्यापैकी बरेचजण विविध वरिष्ठ पदे भूषवित आहेत. आज हजारो MMF चे प्रशिक्षित सदस्य कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये आपत्तीच्या वेळी पोलिसांबरोबर कार्य करण्यास सज्ज आहेत.
Vision of Maharashtra Military Foundation
धर्म, पंथ, जात हे आपल्या घरात ठेऊन सर्वांनी राष्ट्र प्रथम आणि भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ मानून भारताची एकात्मता व अखंडता अभाधित ठेऊन देशाला सर्वप्रकारे महासत्ता बनवण्यासाठी कार्यरत राहणे.
Mission of Maharashtra Military Foundation
देशभरात १ कोटी प्रशिक्षित नागरी सैन्यदल उभे करणे.
Regular And Camp Training Curriculum
- कवायत (परेड)
- रायफल शुटींग
- Martial Art
- लाठी प्रशिक्षण
- फायर फायटिंग
- बॉम्ब थ्रेट
- आपत्ती व्यवस्थापन
- Snake handling
- शारीरिक प्रशिक्षण
- योगा
- साहसी क्रीडा
- वॅाल क्लायबिंग
- रॅपलिंग
- ट्रेकिंग
- बॉर्डर ट्रीप
- व्यक्तिमत्व विकास
- ग्रुप डिस्कशन
- पब्लिक स्पिकिंग
- व्याखान
- जनरल नॉलेज
- RTI
- Governance
- Cyber security & laws
- First Aid
Other Activites which we promote
- उद्योजकता वाढवणे
- आर्थिक साक्षरता
- नेतृत्व गुण विकास
- Project Management
- Situation Manoeuvre
- Crowd Controlling
- वृक्षारोपण व संवर्धन
- स्वच्छता अभियान